Skip to main content

Posts

Showing posts from February, 2016

श्री स्वमि समर्थ

श्री गणेश श्री स्वमि समर्थ ही गोष्ट सत्यघट्णेवर आधारीत आहे , नाव काल्पनीक आहेत नाइजेरीया देशात एक मराठी कुटुंब नवरा ( आनंद ) बायको (केतकी) आणी एक मुलगा(विशाल) राहत होत . ते खुप आनंदात राहत होते , आनंद खुप मयाळु आणी सगळ्यात मीळुनमीसळुन राहणारा मनाने खुप चांगला , पण देवावर आजीबात विश्वास न्होता कधी देवाला हातही जोड्त नसे एकदम नास्तीक , केतकी आणी वीशाल दोघांचा देवावर आपार वीशवास , अचानक काही दीवसानी त्यंचया घरावर संकट येउ लागल्य आनंद्ची त्ब्यत खराब झाली डॉक्टरांकड जाउनसुधा प्रक्रुती सुधारली नाही , कामात ही लक्शलागेना घरात भांड्ण हौउ लागल्य , अश्य परीस्थीतीत केतकी ने आनंद्च्या आई बाबांना फोनकरुन ही सगळी परीस्थीती सांगीतली, आनंद्चे आई वडील नाशिकला राहत असत आणी ते कट्टर सवामी भक्त त्यांना हे आयकुन खुप वाईट वाटल आणी त्यांनी नाईजेरीयाला जायच ठरवल,नायजेरीयाला आल्यानंतर घराची ही आव्स्ता पाहील्यानंतर आईचे डोळे पानावले,आई स्वमी भ्क्त, आईने एक मार्गसुचवीला तुझे जे काही अड्चणी आहेत ते एका काग्दावर उतरुनकाड आणी ते सरळ स्वमींच्य मठात,आक्लकोटला पोस्ट करुन